Skip to main content
Campusbells
Jay Institute of Nursing Indapur campusPune, Maharashtra
Jay Institute of Nursing Indapur logoNursing

Jay Institute of Nursing Indapur

Pune, Maharashtra · Private-Unaided

Established
2008

About

About Jay Institute of Nursing Indapur

Jay Institute of Nursing Indapur is a private institute in Pune, Maharashtra, established in 2008. Campusbells lists it under Nursing.

RAJMATA JIJAU NURSING ही संस्था आयएसओ मानांकन प्राप्त आहे. या संस्थेअंतर्गत ए. एन.

एम. हा 2 वर्षाचा आणि जी. एन.

एम. हा 3 वर्ष कालावधीचा कोर्स चालविला जातो. या कोर्स ची फी शिक्षण शुल्क समिती मुंबई यांच्याकडून निर्धारित केली जाते.

प्रात्यक्षिक अनुभवउपजिल्हा रुग्णालय इंदापूर * इंदापूर नगरपालिका * ग्रामीण रुग्णालय, निमगाव केतकी * प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडी प्रात्यक्षिक अनुभवासाठी * इंदापूर शहरातील हॉस्पिटल राऊत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल * शांतीसागर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल *साई maternity हॉस्पिटल * गोरे लहान मुलांचे हॉस्पिटल * यशोदिप हॉस्पिटल शिवदीप maternity हॉस्पिटल पार्वती गार्डे हॉस्पिटल * ए. एन. एम आणि जी.

एन. एम अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मार्फत या विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन केले जाते. या रजिस्ट्रेशन च्या आधारावर प्रक्षिनार्थिना शासकीय निमशासकिय तथा मोठमोठ्या नामंकित हॉस्पिटल मध्ये नोकरी करता येते.

As described on the institution’s website (jaynursing.com)

At a glance

Key facts

Established
2008
Ownership
Private-Unaided
Stream
Nursing
Institution type
Nursing (Diploma) Institute
Management
Private Un-Aided
AISHE code
S-18832

Gallery

Jay Institute of Nursing Indapur: campus photo 1

Photos: jaynursing.com

Listed on Campusbells since Last updated Website last checked

Similar institutions

Stay in the loop

Get campus insights, scholarship alerts and admission tips delivered straight to your inbox.

Sign up