
Siddhivinayak Nursing College
Nashik, Maharashtra · Nursing · Private-Unaided
About
About Siddhivinayak Nursing College
Siddhivinayak Nursing College is a private college in Nashik, Maharashtra, established in 2024. Campusbells lists it under Nursing.
विद्या ददाति विनयं विनयाद् याति पात्रताम्, पात्रत्वात् धनमाप्नोति धनाद्धर्मं ततः सुखम्
वैद्यकिय क्षेत्रात करियर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहे. कोरोना काळात आणि नंतर हॉस्पिटल, रुग्णालय, मेडिकल लॅब्स, ब्लड बॅंक्स आणि इतर वैद्यकिय संस्थांमध्ये प्रशिक्षित वैद्यकिय कर्मचाऱ्यांची खुप गरज आहे. किमान १० वी उत्तीर्ण लोकांसाठी सुद्धा वैद्यकिय प्रशिक्षण घेतल्यानंतर चांगली पगाराची नोकरी मिळते.
सिद्धिविनायक नर्सिंग कॉलेजचे ध्येय विध्यार्थ्यांना सदर सुवर्ण संधी द्वारे कमी कालावधीत आणि परवढणारी व किमान फी मध्ये उत्कृष्ट प्रशिक्षण देऊन प्रतिष्ठित हॉस्पिटल आणि रुग्णालयात चांगली नोकरी मिळवुन देण्याचे आहे.
“आरोग्य शिक्षणामधील दर्जा, नोकरीची हमी आणि व्यावसायिक यश यांच्या एकत्रित माध्यमातून भारतातील ग्रामीण व उपनगरांतील विद्यार्थ्यांना सक्षम बनवणारी, विश्वासार्ह आणि प्रेरणादायी आरोग्य शिक्षण संस्था बनणे.”
आमचा दृढ विश्वास आहे की दर्जेदार प्रशिक्षण, आधुनिक साधनसंपत्ती आणि विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोन यांच्या आधारे आम्ही आरोग्य क्षेत्रासाठी एक मजबूत व कुशल मनुष्यबळ घडवू शकतो. ग्रामीण आणि उपनगरांतील तरुणांना त्यांच्या शिक्षणात तसेच करिअरमध्ये संधी उपलब्ध करून देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे.
As described on the institution’s website
At a glance
Key facts
- Established
- 2024
- Ownership
- Private-Unaided
- Stream
- Nursing
- Location
- Nashik, Maharashtra
Gallery
Campus photos
Photos: siddhivinayakcollege.co.in
Listed on Campusbells since Last updated Website last checked
Similar institutions
Other Nursing Colleges in Maharashtra
National Bsc Nursing College Sillod
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra · Nursing
Dayanand School of Nursing
Palghar, Maharashtra · Nursing
Bhagwant Seva Sanstha Bhagwant Nursing School Palghar
Palghar, Maharashtra · Nursing
Navnirman Shikshan Sansthas Navnirman College of Nursing
Ratnagiri, Maharashtra · Nursing
Dr Jayashree Patil Institute of Nursing
Raigad, Maharashtra · Nursing
Maharashtra Institute of Nursing Sciences (B.Sc.) Vishwanathpuram
Latur, Maharashtra · Nursing








